¡Sorpréndeme!

WhatsApp| ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने भारतातील तब्बल २३ लाख अकाउंट का बंद केले?

2022-10-19 1 Dailymotion


‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ऑगस्ट २०२२ मध्ये भारतातील तब्बल २३ लाखांहून जास्त अकाऊंट बंद केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे अकाऊंट का बंद करत आहे? अकाऊंटवर बंदी येऊ नये यासाठी काय करता येईल? जाणून घ्या या व्हिडीओतून...